हे पुस्तक आमच्या वेबसाइटवरून डाउनलोड केले जाऊ शकते.
https://indianlibertyreport.com/shetkarivirodhi-kayde/
---
RT @KisanputraA
अमर हबीब लिखित "शेतकरी विरोधी कायदे" हे पुस्तक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मयूर बागुल यांनी आज दिले. किसानपुत्र मयूर यांनी लग्नासाठी आमंत्रित करण्यासाठी त्यांना कुटुंबीयांसह आवर्जून भेट दिली.
#AntiFarmerlaws #kisanputraandolan
https://twitter.com/KisanputraA/status/1358693019168329729